महागाव येथील तहसीलदार संजीवनी मुपडे यांचे भाविक भगत हेल्प फौंडेशनच्या वतीने स्वागत

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड

महागाव येथे प्रथम महिला तहसीदार संजीवनी मुपडे या महागाव तहसीलदार म्हणून नव्याने रुजू झाल्या आहेत. तहसीलदार संजीवनी मुपडे यांचे स्वागत भेट घेतली त्यावेळी भाविक भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष भाविक भाऊ भगत, जिल्हाध्यक्ष अनुप शेखावत, जिल्हा उपाध्यक्ष विष्णू चौधरी , जिल्हा संयोजक प्रमोद राठोड, तालुका अध्यक्ष शुभम वानखेडे , तालुका अध्यक्ष राजकुमार शिरगरे , तालुका उपाध्यक्ष शुभम राठोड अपंग संघटना तालुका अध्यक्ष प्रेमानंद पांचाळ, तालुका सचिव वैभव पाईकराव, तालुका सरचिटणीस अमोल राठोड , तालुका संयोजक सौरभ तगडपल्लेवार, तालुका समन्वयक सत्यजित भोयर विनोद भोयर, तालुका विद्यार्थी संघटना तालुका अध्यक्ष गणेश भागवतकर, उपाध्यक्ष पियुष हरणे, तालुका संयोजक शिवाजी पाटील काळे , गोलू मस्के ,अमर डव, प्रविण देवारे , गजानन काळे, बालाजी काळे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.