कोर्टा येथील एका इसमावर जंगलाच्या बाजूला जनावरे चारत असताना अस्वलाने केला हल्ला

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड

उमरखेड तालुक्यातील कोर्टा परिसरातील एका इसमावर जंगलाच्या बाजूला जनावरे चारत असताना अचानक अस्वलाने केला हल्ला, हल्ला केल्यानंतर त्याना ठिकाणावरून असताना मागून अचानक हमल्यांमध्ये कोर्टा येथील खराटे काका यांना गंभीर रित्या जख्मी झाले प्रथम उपचार म्हणून स्थानिक ठिकाणावरून पी एस सी केंद्र किनवट येथे नेण्यात आले नेल्यानंतर त्यांनी किनवट या ठिकानावरून रेफर केले परंतु किनवट वरून सुद्धा यवतमाळ या ठिकाणी पाठवण्यात आले जर सुरुवातीलाच यवतमाळ गव्हर्नमेंट हॉस्पिटल या ठिकाणी पाठवले असते तर आत्ता रात्रीचे दोन वाजून नऊ मिनिटे झालेले आहे त्यांचा औषध उपचार सुद्धा सुरू झालेला नाही पूर्णपणे प्रोसेस चालू आहे परंतु पेशंट लवकर आला असता तर कदाचित लवकर औषध उपचार चालू झाला असता म्हणून सुरुवातीलाच यवतमाळ या ठिकाणी डॉक्टर मंडळींना मी पेशंट पाठवण्याची विनंती करतोअसे भाविक भगत सांगत होते त्याकरिता राजू तीलेवाड हेल्प फाउंडेशन चे पदाधिकारी सोबत आशा वर्कर सावित्रीबाई खरवडे व हेल्प फाउंडेशन ची कोर्ट या गावची टीम यवतमाळ या ठिकानावर सर्व हेल्प फाऊंडेशनची मंडळी त्या पेशंङ ला घेऊन आली आहे आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत परंतु आज पहिल्यांदा मला एक वेगळा अनुभव आला मागे काही दिवसात भयानक अशी परिस्थिती कोर्टा या गावात झाली होती तेव्हा मी त्या गावांमधील अनेक लोकांच्या घरी गेलो जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना माझा नंबर दिला आज पहिल्यांदा मला आलेल्या पेशंट करिता साधारणता 20 ते 22 लोकांचे कॉल आले आणि हे सर्व कार्यकर्ते मला अगदी हक्काने सांगत होते हे एक हेल्प फाउंडेशनची ताकद निर्माण झाली असून प्रत्येकापर्यंत हेल्प फौंडेशन पोहोचत आहे हे त्यामधून दिसून येत आहे .