
सहसंपादक : रामभाऊ भोयर
भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटी काँग्रेस ओबीसी विभागाचे वतीने व्याख्यानाचे आयोजन 20 ऑगस्टला करण्यात आले आहेत बचत भवन सेलिब्रेशन हॉल दोन पंजा चौक या हॉलमध्ये संध्याकाळी सहा वाजता हे व्याख्यान होणार असून स्वातंत्र्याचे वैरी या विषयावर नामवंत शोध पत्रकार निरंजन टकले हे प्रमुख वक्ते असणार आहेत या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ विचारवंत व शेतकरी आंदोलक चंद्रकांत वानखेडे हे असणार असणार आहेत तर विशेष अतिथी म्हणून राज्याचे माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंत पुरके असणार आहेत अत्यंत खोल माहिती देणारे हे व्याख्यान असल्याने या व्याख्यानाला उपस्थित राहण्याचे आवाहन यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटी ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोनकर यांनी केले आहेत.
