काँग्रेस तर्फे इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे क्रांती चौक येथे इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी क्रांती चौकातील इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले तसेच यावेळी इंदिरा गांधी अमर रहे असे नारे देण्यात आले यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र तेलंगे शहराध्यक्ष प्रदीप ठुणे महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष कोपरकर शहराध्यक्ष ज्योत्स्ना राऊत नगराध्यक्ष रवींद्र शेराम उपाध्यक्ष जानराव गिरी मंगेश राऊत भानुदास राऊत प्रतीक बोबडे मोहिनी बोबडे अफसर अली सैय्यद तातेश्वर पिसे प्रा अशोक पिंपरे राजेश काळे कृष्णराव राउळकर बबलू सैय्यद राजेंद्र नागतूरे दिलीप दुदगीकर इब्राहिम बबर अंकित कटारिया अभय फाळके पुंडलिक कांबळे ज्योत्स्ना डंभारे नलुबाई शिवणकर पुष्पाबाई किंनाके प्रमोद ताकसांडे, अनिल डंभारे बादशाह भाई, गजनानराव पुरोहित, भोला हिकरे गणेश कुडमेथे, विजय कींनाके मंगेश पिंपरे आदी उपस्थित होते.