क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळगांव तालुक्यातील एकलारा गावात क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांचे पूर्णाआकृती पुतळ्याचे अनावरण दिं १६ नोव्हेंबर२०२३ रोजी मा.आ.डॉ.श्री.अशोकराव उईके आमदार राळेगांव विधानसभा तथा माजी मंत्री, आदिवासी विकास महा.राज्य यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. माणिकराव पेंद्राम माजी पोलीस पाटील एकलरा, प्रमुख पाहुणे म्हणून श्री.दिपक देशमुख,अध्यक्ष ग्रा.वी.का.सो सोनुर्ली/वाटखेड, मा.सौ.सरोजताई गुलाबराव कुडमथे शिक्षिका यवतमाळ, तसेच नानाजी कोवे सामाजसेवक वालदुर, सौ ललिताबाई कि.आतराम सरपंच ग्रा. पं.लोहारा /एकलारा,सौ ललिताबाई ससाने उपसरपंच सौ.सीमाताई मंगाम सदस्य, सौ.नीलाताई नाटक सदस्य, श्री.विजय मडावी सदस्य, श्री.शेखर चौधरी सदस्य,श्री.दीपक धनरे सचिव ग्रा.पं लोहारा/एकलारा, मा.श्री.प्रल्हाद आतराम पोलीस पाटील एकलारा, श्री.वसंतराव पेंद्राम सदस्य ग्रा.वि.सो.सोनुर्ली/वाटखेड,श्री.नितीन चचौधरी सदस्य ग्रा.वि.सो.सोनुर्ली/वाटखेड, वरील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. समस्त ग्रामवासी एकलारा यांनी परिसरातील सर्व समाज बांधवांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.