
गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने चिखली येथे
क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची १४८ वी जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष. विठ्ठलजी धुर्वे जिल्हाध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी , विशेष अतिथी मा.वसंतरावजी सोयाम, संपर्क प्रमुख.गों.ग.पा हर्षल आडे जिल्हा संघटक.गों.ग.पा उमेश ऊईके राळेगाव शहर अध्यक्ष.गों.ग.पा कविता बाई कन्नाके तालुका संघटक राळेगाव मनीषाताई पुसनाके. वर्षाताई आडे तालुका अध्यक्ष राळेगाव.गों ग पा निताताई कुळसंगे उपाध्यक्ष राळेगाव.गों.ग.पा यांच्या उपस्थितीत क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांना अभिवादन करून १४८वी जयंती साजरी करण्यात आली.
