कापूस उत्पादक पणन महासंघाचे यवतमाळ नागपूर विभागाचे नवनिर्वाचित संचालक प्रफुल्लभाऊ मानकर यांचा खरेदी विक्री संघा तर्फे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार

सहसंपादक : रामभाऊ भोयर

नागपूर येथे नुकतेच कापूस उत्पादक पणन महासंघाच्या पार पडलेल्या निवडणुकीत यवतमाळ नागपूर विभागातून यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँडव्होकेट प्रफुल्लभाऊ मानकर यांचा खरेदी विक्री संघाच्या वतीने अध्यक्ष मिलिंदभाऊ इंगोले यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.त्यावेळी कांग्रेस पक्षांचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती इंजिनिअर अरविंदभाऊ वाढोणकर, कांग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्रभाऊ तेलंगे वसंत जिनिंग राळेगावचे उपाध्यक्ष अंकुशभाऊ रोहणकर , खरेदी विक्री संघाचे संचालक अशोकराव काचोळे,कवडूजी कांबळे, भैय्यासाहेब बहाळे व इतर संचालक व ईतर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.