
.सहसंपादक : रामभाऊ भोयर
श्री गुरुदेव सेवा मंडळ व समस्त ग्रामस्थ ग्रामस्थ तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ यांचे संयुक्त विद्यामाने व ब्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 55 वा व वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांचा 67 वा पुण्यातस्मरण सोहळा दिनांक 24/ 12 /23 रोज रविवारला हनुमान मंदिर राचे प्रांगणात श्री गंगाधर घोटेकर जीवन प्रचारक गुरुदेव सेवा मंडळ यांचे मार्गदर्शनपर संपन्न .सकाळी 8 ते 10 वाजता तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांचे प्रतिमेची शोभायात्रा ,शोभा यात्रेत लक्ष्मी महिला भजन मंडळ सरई, आदिशक्ती दिंडी भजन मंडळ, मिराबाई भजन मंडळ, विठ्ठल रुक्मिणी भजन मंडळ, या मंडळाचा सहभाग तसेच या शोभायात्रेत तनिष्का नाकाडे,पूर्वश्री नाकाडे ,लक्ष्मी कोवे, राणी राऊत ,वैष्णवी फरकाडे, धनश्री कोवे, अनन्या तांबेकर ,यशस्वी शीवनकार ,पूर्वा झाडे ,भूमिका अंबाखाये ,छकुली मडावी ,स्वरा कुबडे ,कीर्ती शिवणकर, यांनी वेगवेगळी वेशभूषा केली होती दुपारी 12 वाजता आरती व काला श्री गंगाधर घोटेकार जीवन प्रचारक यांचे मार्गदर्शन सहभागी मंडळाचा व वेगवेगळ्या वेशभूषा करणाऱ्या मुलींचा सन्मान करण्यात आला. मौन श्रद्धांजली व अल्पोपहार आणि कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी नितीन झाडे ,कैलास सीडाम ,ग्रामपंचायत सदस्य संजय खुडसंगे, बाबाराव दाते, सचिन झाडे ,नामदेव वाकडे, मारुती झाडे ,कुणाल दाते ,कार्तिक वाकडे ,वैभव धोटे, चेतन येळेकर ,राजू पुडके ,वासुदेव फरकाडे, मारुती पोटे ,व पुरुष युवक महिला बहुसंख्येने उपस्थित होते.
