
सहसंपादक : रामभाऊ भोयर
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 23 जानेवारी 2024 रोजी जयंती निमित्त क्रांती चौक राळेगाव येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ऍड प्रफुल्लसिंह चौहान, शिवसेना शहर प्रमुख डॉ.संतोष कोकुलवार, भाजपा शहरप्रमुख डॉ.कुणाल भोयर,शिवसेना शहर संघटक संदीप पेंदोर, अल्पसंख्याक आघाडी तालुका प्रमुख चांदखा कुरेशी, महिला शहर प्रमुख पार्वताबाई मुखरे, युवा सेना तालुका प्रमुख ऍड.योगेश ठाकरे, संदीप तेलंगे, माजी नगरसेवक किशोर जुनुनकर,रिंकू हिकरे, डॉ.अशोक थोडगे, देवरवजी नाखले,निलय घिनमीने, प्रा.अशोकराव पिपरे, नगरसेवक मंगेश राऊत, फिरोज भाई लाखानी,महेष भोयर,गोपालभाई मशरु, तथा सर्व भाजपा-शिवसेना ,महिला आघाडी,युवा राळेगाव शहर व तालुका पदाधिकारी तथा नागरिक उपस्थित होते.
