निंगनूर यात्रेत भव्य असा कुसत्याची दंगल लाखो रुपयांची जंगी लूट

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
7875525877


आज उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणारे निंगनूर गावामधे बशाबाबा च्या दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भव्य असा कुसत्याचा दंगल बिटरगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष प्रेम केदार साहेब यांच्या उपस्थितीत पार पडला