
सहसंपादक : रामभाऊ भोयर
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक देवधरी, ता, राळेगाव, जिल्हा, यवतमाळ, देवधरी येथे दिनांक 26 जानेवारी 2024 प्रजासत्ताक दिनानिमित्त, कार्यक्रम साजरा करण्यात आले, कार्यक्रमाला उपस्थित, शाळा व्यवस्थापन, समिती अद्यक्ष, श्री, बंडु भिमाजी भारसकरे, उपाध्यक्ष, सौ ज्योती संजय पाणघाटे, आणि सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदक्ष उपस्थित होते, ग्रामपंचायतचे, उपसरपंच, सौ छाया दशरथ भारसकरे, तसेच ग्रामपंचायत सदक्ष, मनोहर रावजी उरवते, नरेंद्र दामोधर खापणे, सविता दिलीप डाहुले, व ग्रामपंचायत चपराशी, किशोर भीमराव आत्राम, मोबीलायझर, सौ, मनीषा विनोद शेडमाके, तसेच, आरोग्य विभाग, डॉ, रेवती साटोणे मॅडम, व केराम सिस्टर, तसेच, अंगणवाडी सेविका, भागरता च, टेकाम, विभा सुभाष भारसकरे, गावातील सर्व नागरिक, तसेच विध्यार्थ्यांचे सर्व पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते, आभार प्रदर्शन व प्रास्थाविक भाषण, श्री, मुख्याध्यापक, टापरे सर, मांदाळे सर, धावळे सर, वरके सर, स्वयंसेवक शिक्षक, जयश्री मारोती नेहारे, धनश्री बंडु मोहितकर, यांनी विध्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन केले, व विध्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले, कार्यक्रमाचे अद्यक्ष,बंडु भिमाजी भारसकरे, यांनी, दीप प्रजोलीत करून सावित्री बाई फुले यांचे फोटो चे पूजन करून सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,श्री, महादेव पंजाब टेकाम, यांनी उत्कृष्ट पद्धतीने सूत्रसंचालन केले, आणि कार्यक्रमाची सांगता, श्री मांदाळे सर शिक्षक यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची समाप्ती केली
