लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुती तील राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेशी संवाद साधला – भावनाताई गवळी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुती तील राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेशी संवाद साधण्यासाठी राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो.युसूफ पुंजानी यांचे अध्यक्षतेखाली व माजी नगराध्यक्ष श्री. दत्तराज डहाके,माजी जिप सभापती श्री जयकीसन राठोड,कृउबा सभापती मा.सईताई डहाके,युवानेते श्री देवव्रत डहाके, समाजकल्याण सभापती श्री. अशोक डोंगरदिवे,खविस अध्यक्ष श्री अरुण ताथोड, पं.स सभापती श्री प्रदीप देशमुख, महिला व बालकल्याण सभापती सौ. वैशाली प्रमोद लळे,जिप सदस्य श्री.आशिष दहातोंडे, जिप सदस्य श्री.चंदू डोईफोडे, जिप सदस्य श्री.सुरेश पाटील गावंडे, श्री.उत्तमराव ताथोड,श्री.विश्वनाथ ताथोड, जिल्हा उपाध्यक्ष श्री रविंद्र घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद बैठकीचे आयोजन काल करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोकप्रिय खासदार भावनाताई गवळी पाटील उपस्थित होत्या..