होळीच्या निमित्य मेट गावातील पुढारी श्री प्रेमसिंग मंगलसिंग राठोड, मोहन कानिराम राठोड, कारभारी, थावरा भिकू चव्हाण, असामी यांनी केले मेट गावाचे एकीकरण

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
मो.7875525877


उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भाग म्हणून ओळखले जाणारे मेट येथील पुढारी श्री प्रेमसिंग मंगलसिंग राठोड, नाईक मोहन कानिराम राठोड, कारभारी, थावरा भिकू चव्हाण, असामी, व सुरेश नाईक यांनी आज होळी निमित्य एकीकरणाचा संगर्ष
पुकारला आहे, खरोखर मेट गावातील एकीकरणाची बाब म्हणजे आज गावोगावी मेट. गावाची कौतुक होत आहे मेट गावातील प्रतिष्ठित पुढारी प्रेमसिंग मंगलसिंग राठोड नाईक, मोहन कानिराम राठोड, कारभारी, थावरा भिकू चव्हाण यांना सुरेश नाईक यांचा व गावातील सर्व नागरिकांचा सहभाग मिळाला आहे त्या बदल गावोगावी आज मेट गावाचीच चर्चा होत आहे