
सहसंपादक : रामभाऊ भोयर
*
राळेगाव येथे अचानक दुदैवी दुःखत घटना मा मधुसूदन कोवे गुरुजी यांच्या घरी घडली कोवे गुरुजी यांचे मोठे भाऊ अनंतराव कोवे एकाएकी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू मुखी पडले ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असं दुर्दैवी संकट कोवे परीवाराव आले असं लक्षात येता मा ॲड वामनराव चटप साहेब माजी आमदार आणि सोबत कार्यकर्ते मा कृष्णा जी भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ तातडीने घरी आले. एक तरुण उमदा एस टी महामंडळ मध्ये कर्तव्य करीत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू होणे असं दुर्दैवी संकट कोणावर ही येवू नये अशा दुःखत संवेदना मा ॲड वामनराव चटप साहेब माजी आमदार यांनी घरी जाऊन व्यक्त केल्या आहे मधुसूदन कोवे गुरुजी यांना धिर देतं आम्ही आपल्या कुटुंबात झालेल्या दुःखात सहभागी आहोत खेचुन जावु नका असा शोकसंदेश व्यक्त करताना एस टी महामंडळ चे सेवानिवृत्त अधिकारी दिलीप सिंह गौतम साहेब दिपक राव फाले कैलास भाऊ राठोड बंडुजी डोंगरे मा कृष्णा जी भोंगाडे मा चारुदत्त नेरकर साहेब गोलु अडाने मा मधुसूदन कोवे गुरुजी सौ माया मधुसूदन कोवे वेद कोवे आणि ऋग्वेद कोवे परीवारात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली
