सी.बी.एस.ई. शालांत परीक्षेत चेतन धनराज देवतळे यांचे सुयश

सहसंपादक : रामभाऊ भोयर

नुकताच सी.बी.एस.ई .बोर्डाचा निकाल जाहीर झाला यात धानोरा येथील प्रतिष्ठित नागरिक धनराज देवतळे यांचे सुपुत्र चेतन देवतळे यांनी सी बी एस ई बोर्डाच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत 88% गुण मिळवून सुयश संपादन केले . चेतन धनराजजी देवतळे हा वडकी येथिल नामवंत सैनिक पब्लिक स्कूल येथील विद्यार्थी आहे.त्याचे 10 वी मध्ये 88% गुण. मिळाल्या सर्वत्र कौतुक होत असून त्याने या यशाचे श्रेय सैनिक पब्लिक स्कूलच्या शिक्षकांना, व आई वडीलां ना दिले जात आहे व चेतन या सुयश मध्ये सर्व मित्र परिवार व शिक्षक आणि गावातील सर्व लोकानी चेतन ला शुभेच्छांचा वर्षाव केला.