गुजरी येथे स्वर्गीय वसंत बालाजी घोटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

सहसंपादक : रामभाऊ भोयर

दिनांक 19/ 5 /2024 रोजी रविवारला श्री गुरुदेव प्रार्थना मंदिरचे प्रांगणात स्वर्गीय वसंत बालाजी घोटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. सकाळी 07 वाजता सामुदायिक ध्यान ,08 वाजता स्वर्गीय वसंत घोटेकर तुकडोजी महाराज ,गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन. दीपप्रज्वलन व माला अर्पण घोटेकर परिवार यांचे शुभ हस्ते, 09 वाजता ग्रामगीतेतील 22 वा अध्याय, अंत्यसंस्कार यांचे वाचन 10 वाजता सुभास देवळे व संच घाटंजी यांचे खंजिरी भजन 11 वाजता हरिभक्त परायण अरुण भाऊ सालोडकर महाराज आडगाव खाकी तालुका नेर यांचे कीर्तन 12 वाजता मान्यवरांचे मार्गदर्शन व सार्वजनिक श्रद्धांजली ,शेअरअलीबापू लालानी आणि वाढोनाबाजार यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव पुरके माजी शिक्षण मंत्री ,रमेश राव झोटींग, खडकी, रमेशराव पोतरजवर पांढरकवडा, नागोराव काकपुरे ,कृष्णाजी माकोडे यवतमाळ ,सुभाष देवळे, अनंतराव कटकोज्वार, सागर विटाळकर , रमेश ताटेवार अरुण भाऊ मानकर ,संदीप वाघाडे ,नगराळे सर ,शिवम देवळे घाटंजी, राजूभाऊ तेलंगे जानराव भाऊ गिरी ,अरविंद भाऊ वाढोन कर, प्रदीप ठूने, राजूभाऊ पोटे, सुधीर चौधरी ,वाल्मीक राव मेश्राम ,भगवंत धन रे राळेगाव, कृष्णाची भुते आष्टोणा, मारोतराव आत्राम परसोडी मारोतराव पांगुळ, संजय खुडसंगे भांब,राजेश्वर निशाने वासुदेव निशाने चिंचोली, व इतर तालुक्यातील गु से म मंडळ कार्यकर्ते व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर आप्त वर्ग व ग्रामस्थ यांचे उपस्थितीत संपन्न ,आरती राष्ट्रवंदना व सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर घोटेकर जीवन प्रचार गुरुदेव सेवा मंडळ यांनी ,प्रास्ताविक प्रमोद घोटेकर पोलीस स्टेशन ,. पांढरकवडा व आभार प्रदर्शन विलास निम्रड मुख्याध्यापक लखाजी महाराज विद्यालय झाडगाव यांनी केले.