दिवेकर कोचिंग क्लासेसचा उत्कृष्ट निकाल, (मागील आठ वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम )


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी


दिवेकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी देखील आपल्या उत्कृष्ट निकालाचा गड राखला.


दिवेकर कोचिंग क्लासेसचे एकूण २० विद्यार्थी उत्कृष्ट निकालासह उत्तीर्ण झाले आहे यापैकी बारावीची विध्यार्थी
गायत्री मोरे 86.67% मार्क मिळवले आहे, प्रसाद मानकामे याने गणितात 90 गुण मिळवले तर दहावी मधील विद्यार्थी शेख फाजिल 100 मार्क पैकी 93 मार्क मिळवले.
बारावीचे विद्यार्थी गणित विषयात 100 पैकी
गायत्री मोरे:94, शेख राहील :93, प्रसाद मानकामे:90, मंथन मामिडवार:87, आदित्य घुगरे:84, शेख समीर:84
दहावीचे विद्यार्थी गणित विषय 100 पैकी शेख फाजिल:93,
विशाल पुसदेकर:91,आदर्श पाईकराव:89,शेख कैफ :89,
चंदना मोरे:85,अंकिता काळे:85,श्रुती देवधर:84,ओंकार गोरेलू :84,गौरी सूर्यवंशी:84,आरती हणवते:83,भूमिका पडोळे:81
अंजली डांगे:78,ओंकार मांजरे :77, संस्कृती शिंदे:75 सह पायल गंजेवाड:72 प्राविणयप्राप्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय दिवेकर कोचिंग क्लासेस चे संचालक शिक्षक गौरव दिवेकर (बी. ई. केमिकल ) व आपल्या आई-वडिलांना दिले आहे.
दिवेकर कोचिंग क्लासेस दहावीपर्यंत चां माजी विद्यार्थी शेख राहील शेख मेहबूब यांने JEE Mains या exam मध्ये 94% गुण मिळाले त्याचाही या निमित्ताने सत्कार करण्यात आला
दिवेकर कोचिंग क्लासेस चे 5 विद्यार्थी 90 गुणांच्या च्या वर तर पंधरा विद्यार्थी 80 ते 90 या दरम्यान आणि दहा विद्यार्थी 60 ते 80 chya दरम्यान गुण घेऊन उत्तीर्ण झाले
चौकट
गौरव दिवेकर यांनी क्लासच्या यशाचे श्रेय हे विद्यार्थ्याची नियमित क्लास ल असलेली उपस्थिती त्याची विषयाबध्दलची आवड, मेहनत आणि पालक विद्यार्थी आणि शिक्षक यामध्ये असलेला समन्वय यांना दिला
प्रसाद मानकामे-गणित -90/100
सर चे शिकवणी वर्गाला मी 11वी पासून होतो सरांनी पाहिले आधी बेसिक पूर्ण करून घेतलं होत आणि बारावीला पण जे काही क्लास टेस्ट आणि preboard पेपर घेतले त्याचा मला खूप फायदा झाला
शेख राहील JEE mains-94%
मी सरांकडे दहावीपर्यंत क्लास ला होतो आणि जे काही दहावीपर्यंत सरांनी मला जे गणित विषय शिकवला त्याचा मला खूप फायदा झाला म्हणजे माझ बेसिक सरांमुळे खूप चागलं झालं होत त्यामुळे नंतर मला त्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागला नाही
दिवेकर कोचिंग क्लासेस चे संचालक शिक्षक गौरव दिवेकर (बी. ई. केमिकल ) यांनी सर्व विद्यार्थ्याचे बक्षीस देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.