
दिनांक 14/06/2024 रोजी राळेगाव डॉक्टर असोसिएशनच्या बैठकीत सर्वानुमते डॉ. अशोक थोडगे यांची अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी डॉ. हेमंत गलाट तर सचिव पदी डॉ. राहुल पालकर यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी माजी अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश फुलमाळी यांनी आपला अध्यक्षपदाचा कार्यभार हा डॉ. अशोक थोडगे यांच्याकडे देण्यात आला यावेळी डॉ. अश्विनी थोडगे, डॉ. सविता पोटदुखे, डॉ. अमोल खडशे, डॉ. कुणाल भोयर, डॉ. मनोज पांगुळ, डॉ. प्रतीक पांडे, डॉ. सोमनाथ भोयर, डॉ. सौरभ नांदुरकर, डॉ. पुरुषोत्तम उगेमुगे, डॉ. श्रीकांत उजवणे, डॉ. निलेश शेंडे सह इतर डॉक्टर उपस्थित होते.
