धक्कादायक : सावकारी व्यवसाय करणाऱ्या युवकाचे राळेगांव येथून अपहरण , स्था. गुन्हे शाखेने आरोपींना केली अटक

सहसंपादक : रामभाऊ भोयर

पो. ठाणे राळेगांव हद्दी तील सावकारी व्यवसाय करणाऱ्या ईसमाचे अपहरण करून दरोडा व खंडणीचा गुन्हा अवघ्या काही तासांतच आनला उघडकीस आनुन ०६ सराईत गुन्हेगारांना केली अटक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची कारवाई.

दिनांक २२/०६/२०२४ रोजी राळेगांव राहणारे फिर्यादी सथी सत्यनारायण रेड्डी वय हे वसुली करून घरी जात असतांना ४२ वर्षे हरेकृष्ण मंगल कार्यालयाजवळ ०६ अज्ञात इसमांनी त्याची अडवणुक करून चाकूचा धाक दाखवुन मोटारसायकल सह अपहरण त्यास त्याचे करून रुपये १,२५,००० रु. जबरीने हिसकावून घेतले होते व त्यांनतर सुध्दा त्यांना वेगवेगळ्या जिवे मारण्याच्या व परीवारास मोबाईल फोन वरून त्रास देण्याच्या धमक्या देवुन ५,००००० रु खंडणी ची मागणी करुन १५.८००० रु ऑनलाईन होते त्या वरून दिनांक ट्रान्सफर करावयास लावले २७/०६/२०२४ रोजी पो. स्टे. राळेगांव येथे त्याचे तक्रारी वरून अप. क्र . २४१/ २०२४ क. ३६४ (अ).३९५.३८७ भार्याव चा गुन्हा नोंदविण्यात आला होता गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. पोलीस अधिक्षक यांनी सदर गुन्हयाचा समांतर तपास स्था. गु. शा. येथील पथकांना करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या वरुन स्था.गु.शा कडील पथकाने तांत्रिक बाबोंचे अवलोकन करून गोपिनय माहीतगारांच्या मार्फतीने गुन्हयातील अज्ञात
आरोपींचा शोध सुरु केला होता अश्यातच मिळालेल्या
खात्रीलायक बातमी नुसार ३ आरोपोत खंडणीचो असल्याचे समजल्याने स्था. गु.शा. पथकाने
सापळा रचुन खंडणीचे रक्कम घेण्या करीता आलेले आरोपीत नामे १) तेजस संतोष भंडारकर वय २१ वर्षे रा. सिंघानिया नगर यवतमाळ २) पृथ्वी देवीदास पवार वय २३ वर्षे रा. वाघापुर यवतमाळ व ३) एका विधी सं. बालकास जागीच ताब्यात घेवुन त्याचे कडुन अधिक विचारपुस करुन गुन्हयातील उर्वरीत आरोपींची नावे निष्पन्न केली व पळून जाण्याच्या तयारीत असलेला मुख्य सुत्रधार ४) सौरभ उर्फ हेकडी राजेंन्द्र पंडागळे वय २० वर्षे रा. सिंघानियानगर यवतमाळ ५) प्रणव रविंद्र शिंदे वय २१ वर्षे रा. इंदिरानगर लोहारा यांना धामणगांव रेल्वे स्टेशन येथुन तसेच ६) सुरज विलासराव कुरकुडे वय २७ वर्षे व ७) अभिजित शंकरराव शिवणकर वय २२ वर्षे दोन्ही रा. राळेगांव यांना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी पो.स्टे. राळेगांव यांचे स्वाधिन केले असून गुन्हयाचा पुढील कारवाई करीता पोलीस ठाणे राळेगांव यांचे ताब्यात देण्यात आले आहे. नमुद आरोपीत हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द खुन. खुनाचा प्रयत्न, मकोका, आर्मॲक्ट प्रमाणे गुन्हे नोंद आहेत. सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक. यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुश जगताप, श्री. आधारसिंग सोनोने पो.नि. स्था. गु. शा. यवतमाळ येथे
यांचे मार्गदर्शनात स्था. गु.शा. यवतमाळ येथील
अधकारी सपोनि गणेश वनारे, अमोल मुडे, विवेक
देशमुख, पो उप नि धनराज हाके, रामेश्वर कांडुरे उपस्थित होते.