
राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे जनसंवाद यात्रेनिमित्त 5 सप्टेंबर मंगळवार ला तालुक्यात येनार आहेत ते राळेगाव तसेच वडकी येथे जनतेशी संवाद साधतील त्याच्या आयोजनासाठीची बैठक बाजार समिती येथे संपन्न झाली बैठकीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोनकर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र तेलंगे यांनी मार्गदर्शन केले वडेट्टीवार यांचे दौऱ्यानंतर काँग्रेस पदाधिकारी दोन दिवस तालुक्यातील जनतेशी संवाद साधनार आहेत बैठकीला शहराध्यक्ष प्रदीप ठुणे नगराध्यक्ष रवींद्र शेराम उपाध्यक्ष जानराव गिरी राळेगाव ग्राविकाचे अध्यक्ष सचिन हूरकुंडे काँग्रेस उद्योग सेलचे जिल्हाध्यक्ष शशांक केंढे प्रवीण कोकाटे अंकुश मुनेश्वर राजेंद्र महाजन युवक काँग्रेसचे अध्यक्ष धवल घुंगरूड भानुदास राऊत शशांक केंढे गजानन पाल अंकित कटारिया बंडू लोहकरे अफसर सय्यद बादशाह काजी पुरुषोत्तम कोपरकर स्वप्निल जयपूरकर जितेंद्र कहुरके आदी उपस्थित होते.
