नगर पंचायत राळेगाव यांच्या सहकार्याने वृक्षारोपण

सहसंपादक : रामभाऊ भोयर

दि. ०७ जुलै २०२४ गांधीं ले-आउट राळेगाव येथे, प्रभात शाखा रा. स्व.संघ व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणाकरीता भूपेंद्रजी कारिया, मेघश्यामजी चांदे, विकास वाघमारे, अजय चांदोरे, सूरज गुजरकर, पवन वर्मा, जगदीश निकोडे, राहुल गांधी, येनोरकर सर, रामकृष्ण भोयर, रोहित चंदेल, ऋतिक चंभारे, धृप सोनटक्के, हर्ष किंकर, तन्मय भोयर, नंद राऊत, सुरेंद्र ढगे इत्यादि व महिलां मध्ये सौ.अरुणा भोयर, सौ.विजया ढगे, सौ.राजश्री मडावी,सौ.कविता रोकडे, सौ.प्रनाली धुमाळ, सौ.नम्रता कावरे, ॲड.रोशनी वानोडे(सौ.कामडी) व अनेक सेवाभावी महिला आणि तरुण उपस्थित होते.
*