
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील येवती येथील श्री संत अवलीया सोनामाता संस्थान डोमाघाट यांचे कडून दि 17 जुलै यवतमाळ वाशीम लोकसभा खा संजयभाऊ देशमुख सोना माता देवस्थान संस्थेचे अध्यक्ष चंद्रकातजी वाढई संस्थेचे सचिव उमेश पोहदरे यांनी शाल श्रिफळ सोनामातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी राज्याचे माजी शिक्षण मंत्री वसंतरावं पुरके अध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रफुलभाऊ मानकर शिवसेना अध्यक्ष विनोद काकडे उपाध्यक्ष शिवसेना राजूभाऊ मांडवकर चावर उपस्थित होते यावेळी मा खा देशमुख साहेबांनी सोनामातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्ता करिता खासदार निधिमधून 100बाय् 50 मिटर चे स्वयंपाक गृह जाहीर केले आहे मंदिराला ब दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असा शब्द दिला या वेळी येवती चे उपसरपंच आशिष पारधी संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद ठाकरे सहसचिव सागर वाघ संतोषरावं पारधी पुरषोत्तम वाभिटकर नरेंद्र फटिंग पंकज गावंडे राजूभाऊ ठाकरे विजय पाटील ऋषभ दरोडे अमोल राऊत शामभाऊ येणोरकर येवती गीता पढाल वनिता गावंडे येवती ग्राम वासी हजर होतेयेवती ग्रामवासी तसेच असंख्य भाविक भक्त असंख्य लोक उपस्थित होते
