शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस वृक्षारोपण व ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप करून साजरा

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राळेगाव शहरात शिवसेनेचे पदाधिकारी विनोद भाऊ काकडे (तालुका प्रमुख), इम्रान खान पठाण (शहर प्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेनेचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्या धोरणानुसार 80 टक्के समाज कारण व 20 टक्के राजकारण या नूसार ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप व वृक्षारोपण करण्यात आले. उद्धव साहेबांच्या दिर्घ आयुष्यासाठी सर्व शिवसैनिकांनी आई तुळजाभवानी चरणी मनोकामना केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख विनोद भाऊ काकडे, विजय भाऊ पाटील (उप तालुका प्रमुख), प्रशांत भाऊ वार्हेकर(उप तालुका प्रमुख), शेषराव ताजणे (उप तालुका प्रमुख), इम्रान खान पठाण (शहर प्रमुख), सुरेंद्र भटकर(तालुका संघटक),दिपक येवले (उप शहर प्रमुख ), वृषभ दरोडे (युवासेना तालुका प्रमुख), क्रिष्णा मडावी(युवासेना विभाग प्रमुख), मनोज वाकूलकर, (विभाग प्रमुख),शंकरराव गायधने(जेष्ठ शिवसैनिक) किशोर कापसे, इरफान पठाण, गोलू ठाकरे, स्वप्नील पुरी, मोहसीन पठाण, रितेश कलांद्रे, किशोर पोंगडे, महादेव पोंगडे निशिमोहन पोंगडे,मारोती चहानकर, विवेक गावंडे, अखिल निखाडे,सह असंख्य शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.