
यवतमाळ दारव्हा रोडवर जामवाडी ते दारवा रोड नर्सरी च्या मध्यभागी भीषण अपघात होऊन एक ठार झाल्याची घटना घडली आहे विरुद्धदिशेने येणारी कार गाडी क्रमांक एम एच 32 ए एस 25 66 च्या चालकाचे संतुलन बिघडल्यामुळे. टू व्हीलर स्प्लेंडर गाडी क्रमांक एम एच 29 बी एन 58 23 या दुचाकीच्या चालकाला जोरात धडक लागलि. त्यात. टू व्हीलर चालक गंभीर त्या जखमी झाला या.घटनेची माहिती कळताच शिंदे गटाचे शिवसेनेचे अध्यक्ष श्री आकाश चव्हाण तिवसा. यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली व घटनास्थळ ची माहिती फोन द्वारे पोलिसांपर्यंत कळविली टू व्हीलर चालकाचे नाव श्रीराम मळकाम बोरगाव लिंगायत इथले रहिवासी असल्याची माहिती प्राप्त होते शिंदे गट शिवसेनेचे अध्यक्ष श्री आकाश चव्हाण यांनी. व राष्ट्रसंत विचारवंत संघटनेचे अध्यक्ष अरुण देशमुख यांनी तातडीची मदत करून सर्व जखमींना शासकीय रुग्णालयात हलविण्याचे काम केले खारीमध्ये पडलेली कार बाहेर काढण्याची व्यवस्थापन शिवसेना अध्यक्ष यांनी केले पुढील चौकशी पोलीस करीत आहे
प्रतिनिधी अरुण देशमुख यवतमाळ
