

वरोरा शहरातील बाजार समिती वरोरा च्या मैदानात सकल हिंदू समाजाच्या वतीने दही हंडी चे आयोजन करण्यात आले .दही हंडीच्या कार्यक्रमात विविध प्रकारच्या स्पर्धा रिल्स स्पर्धा ,फॅन्सी ड्रेस ,तसेच दही हंडी फोडणाऱ्या पथकाला 31 फूट उंचीच्या दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला 31 हजार ,21 फूट दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला 21 हजार तर 17 फूट दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला 11 हजाराचे भरघोस बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.
मुख्य आकर्षण असणार महा आरती
वरोरा शहरात प्रथमच सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात महाआरती हे मुख्य आकर्षण असणार आहे. डॉल्बी च्या तालावार तिरकणार तरुणाई.
