स्वत्रंत म्युनसिपल कंत्राटी कामगार युनियन च्या मागण्या नगर परिषद हिंगणघाट व कंत्रादार यांनी मान्य केल्याने बेमुदत घंटागाडी बंद आंदोलन मागे : सुनिल तेलतुंबडे

प्रमोद जुमडे:हिंगणघाट

हिंगणघाट येथील नगर परिषद ड्राइवर ट्रक्टर महिला व हेल्पर कामगारांच्या तत्काल निकाली काढाव्या या साठी स्वतंत्र मयूनिसिपल कंत्राटी कामगार युनियन मा. सुनिल तेलतुबडे संघटनेचे सल्लागार कामगार नेते स्वतंत्र समता शिक्षक संघ राज्य अध्यक्ष यांचे नेत्रुवात दिनांक : 04 सप्टेंबर 2024 पासून बेमुदत घंटागाडी बंद आंदोलन करण्यात आले दिनांक: 05 सप्टेंबर 2024 ला मा. विशाल ब्रामणकर न.प.हिंगणघाट मा.मोहित राऊत साइड इन्चार्जे मा.सुशांत मुळे यांच्या दूरध्वनी संदेश ( कंत्रादार) यांनी खालील मागण्या मान्य केल्या (1) घंटागाडी ; महिला ट्रॅक्टर ड्राइवर व्हेल्पर यांना पगार वाढ (2) एप्रिल महिन्यात प्रती वर्ष 500 ₹ पगार वाढ (3) मार्च महिन्यात पगार 07 एप्रिल करणे (4) EpF रक्कम जानेवारी 2021 पासून दिनांक :17/09/2024 पर्यत क्रीलियर करून Epf पावती देणे (5) EPF नंबर न मिळालेल्या कामगारांना 20 दिवसांत Epf नंबर व पावती देण्यात येईल (6) माहे .जुलै 2024 ची पगाराची पावती दिनांक 11 संप्टेंबर 2024 पर्यत देणे (7) कुंदन चांदूरकर यांना हिंगणघाट येथे दिनांक 1ऑक्टोबर 2024 पासून कामावर घेणे (8) पगाराची तारीख प्रती महिने प्रमाणे 20 ते 30 दिनांक पर्यत करणे (9) कामावरून कमी केलेल्या कामगारांना संघटनेला विस्वासात घेऊन कामावर घेणे (10) EPF ;ESIC; P.T पगारा व्यतिरिक्त कंत्रादाराने नियमित कपात करण्यात यावी .
या मागण्या न.प. हिंगणघाट व कंत्रादार लेखी पत्र देण्याचे अटीवर मान्य केल्या असल्याने बेमुदत घंटागाडी बंद आंदोलन मागे घेत असल्याने कामगार नेते सुनिल तेलतुंबडे यांनी सांगितले विशेषता या आंदोलनात राजकीय हस्तशेप् घेण्यात आला नाही .
उपारोक्य मागण्याबाबत नगर परिषद हिंगणघाट व मे विश्वेस हायड्रोटेक प्रा .ली .नागपूर यांनी लेखी पत्र न दिल्यास स्वतंत्र म्यूनिसिपल कंत्राटी कामगार युनियन चे अध्यक्ष विक्की सहारे यांनी यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे .
या आंदोलनात शहरुख असलम शेेख . उपाध्यक्ष दिलीप सुनानी सरचिटणीस अर्जुन जुमडे सहसरचिटणीस सचिन कांबळे कोषाध्यक्ष – सदस्य रमेश कांबळे सुमित बागेश्वर चित्रू महानंद रत्नकेतू दुर्घे अब्दुल रवीश रज्जाक शेेख धम्मपालं तावाडे गणेश मैसेकर नितेश मोगरे। मयूर जांबुलकर कैलास कोटकर गौरव चाफले आदी सल्लागार संघटनेचे पदाधीकारी व घंटागाडी महिला ट्रॅक्टर हेल्पर तीनही विभागाचे कामगार आंदोलनात सहभागी होते