
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात संचालक पवन छोरीया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद इंगोले, संचालक श्रावनसिंग वडते सर, अशोक काचोळे, श्रीधर थुटुरकर भैय्यासाहेब बहाळे प्रविण झोटींग डॉ उगेमुगे मंगेश राऊत आगलावे महाराज दिलीप कन्नाके नितीन कोमेजवार संजय जुमडे गणेश हिवरकर बोरकर शिवरकर तसेच बरेच गणमान्य नागरिक उपस्थित होते.
