
कीन्ही जवादे येथे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन समिती किन्ही जवादे तर्फे शेतकऱ्यांना स्प्रे पंप व डिप्लोमा धारक महिलांना शिलाई मशीन 75% अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आली. सरपंच सुधीर पाटील जवादे यांचे नीयोजनातुन गावातील युवती व महिलांना शिवणकाम चे प्रशिक्षण देण्यात आले व प्रशिक्षित महिलांना अनुदानावर शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात आली . याप्रसंगी नरेश विजय ठाकरे,दूर्गाताई वडते,कीशोर गमे ,राजु मोहुर्ले , किशोर खैरकार,रोहन वाढई, विलास क्षिरसागर ,पवन खैरकार,व मोठ्या प्रमाणात महिला व नागरिक उपस्थित होते.