
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वरुड जहांगीर येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते बंजारा महानायक वसंतरावजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.त्यावेळी बंजारा नाईक रमेश राठोड, पोलिस पाटील नरेश चव्हाण, जयसिंग वडते, ग्राम पंचायत सदस्य भानुदास चव्हाण, मारोती राठोड, गणेश राठोड, तुषार राठोड,जिवन जाधव, मनोज राठोड, प्रविण वडते, मयूर राठोड, शुभम चव्हाण, विक्रम जाधव, मनिष राठोड, रोशन चव्हाण, सचिन राठोड, श्रीधर चव्हाण,प्रज्वल राठोड ,विहान राठोड, किरण वडते, विष्णू राठोड, निलेश वडते राहुल वडते प्रकाश जाधव प्रकाश चव्हाण, अशोक चव्हाण भारत राठोड,नरसिंग आडे, सोमनाथ राठोड, विनोद जाधव,मधूकर जाधव, सुदाम राठोड यांच्या सह अनेक बंजारा बांधव उपस्थित होते.
