
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वर्धा जिल्हा होमगार्ड कार्यालय इथे मागील वर्षापासून श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे
माननीय जिल्हा समादेशक साहेब यांना होमगार्ड सैनिकांच्या वतीने बापाच्या प्रतिष्ठापना करण्याची मागणी करण्यात आली होती सर्व होमगार्ड सैनिक यांच्या विनंती मान्य करून माननीय अपर पोलीस अधिक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक श्री सदाशिवजी वाघमारे साहेब यांच्या सहमतीने मागील वर्षापासून बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून या वेळी स्नेह भोजनास विविध कार्यक्रमाचे आयोजन होमगार्ड सैनिक पदाधिकारी व समितीच्या वतीने करण्यात आले असून
सर्व होमगार्ड सैनिक तसेच तालुका समादेशक हेमलता कांबळे मॅडम व पदाधिकारी यांच्या कडून आनंद व्यक्त केला जात आहे.
