
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
मोहदा:-संकल्पमानवसेवेचा..
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे महाराज जयंती (तिथीनुसार) व गुढीपाडव्याच्या च्या शुभ मुहूर्तवर अवचित्य साधत
मोहदा गावातील बस स्टॉप येथे नाभिक महामंडळमोहदा सर्कल च्या वतीने कडक उन्हाळ्यात, जाण्याऱ्या येणाऱ्या हजारो प्रवाशी लोकांच्या सेवेसाठी बसस्टॉप मोहदा येथे “संकल्पमानवसेवेचा “या संकल्पनेतून पिणाच्या पाण्याची ववस्था नाभिक महामंडळ मोहदा यांच्या वतीने..
पानपोई लावण्यात आली आहे..
या ग्रुप ने दिवसाला 200_लिटर आरो फिल्टर शुद्ध थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्धार केला आहे..
सोबतच पक्षी व प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी 2 टाकी ठेवण्यात येणार आहे.या पुढेही असेच सामाजिक उपक्रम नाभिक महामंडळ तर्फे करण्यात येईल. असेनाभिक महामंडळ मोहदा सर्कल तर्फे सांगण्यात आले, या संकल्पनेच सर्वच स्थरातून नाभिक समाजाचे आदर्श घेत कौतुक होत आहे …’
