
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाल
आज विधान भवन मुंबई येथे महाराष्ट्रराज्य गृहमंत्री मा श्री अनिल देशमुख साहेब श्री सतेज उर्फ बंटी पाटील विधान सभेचे उपसभापती श्री नरहरी झिरवाळ साहेब यवतमाळ माजी जिल्हा परिषद सदस्य ठाकरे ताई सर्व प्रशासकीय अधिकारी पोलीस पाटलांच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पोलीस पाटलांच्या समस्येविषयी मीटिंग घेण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने पोलीस पाटलांचे मानधन पंधरा हजार रुपये करण्यात यावे पोलीस पाटलांचे वयोमर्यादा 60 वरून 65 करण्यात यावी पोलीस पाटलाचे नूतनीकरण कायमचे बंद करण्यात यावे कोरणा काळात करुणा मुळे मृत्यू पावले वीस पोलीस पाटील कुटुंबियांना 50 लाख रुपये विमा कवच देण्यात यावे पोलीस पाटलांना ग्रामस्तरावर ग्रामपंचायत मध्ये बसण्यासाठी कार्यालय उपलब्ध करून द्यावे अतिरिक्त पदभार स्वीकारणार या गावांचा त्या पोलिस पाटलांना मोबदला मिळावा अशा इतर मागण्या निवेदनामध्ये दिलेल्या सर्व मागण्या राज्याध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे पाटील यांनी प्रभावीपणे मांडल्या सोबत उपस्थित पोलीस पाटील संघटनेचे राज्य सचिव श्री कमलाकर मांगले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री दादा पाटील काळभोर पुणे जिल्हा अध्यक्ष श्री गोरक्षनाथ नवले पाटील रायगड जिल्हा अध्यक्ष श्री दूध कर पाटील पुणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री साहेबराव राळे पाटील कोल्हापूरचे श्री बी एस कांबळे पाटील कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री एम एम पाटील पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री राजेश गायकवाड पाटील मावळ तालुका अध्यक्ष श्री लक्ष्मणराव शितोळे पाटील पुणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री कुंजीर पाटील मावळ तालुका कार्याध्यक्ष श्री गुलाबराव आंबेकर पाटील जिल्हा संपर्कप्रमुख श्री नवनाथ धुमाळ पाटील दौंड तालुका माजी अध्यक्ष श्री निळकंठ थोरात पाटील मावळ तालुका माजी अध्यक्ष श्री संजय जाधव पाटील व महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाचे इतर पोलीस पाटील उपस्थित होते व अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मीटिंग पार पडली
