आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी सामाजिक कार्याचा वसा सतत ठेवत चिमूर येथील सफाई कामगारांना किराणा स्वरूपात मदत

आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी सामाजिक कार्याचा वसा सतत ठेवत चिमूर येथील सफाई कामगारांना किराणा स्वरूपात मदत केली .जोस्तना देवगडे, सुधा देवगडे, जोस्तना शेंडे, संगीता मेश्राम, प्रिया जांभुळकर, आशा नागोसे,प्रेमीला गजभिये, त्रिमूर्ती बनसोड, त्रिमूर्ती बोरकर,नंदा हिंगे सीमा हिंगे या सफाई कामगारांना किराणा स्वरूपात मदत केली.

यावेळी सुधीर पोहनकर, एकनाथ थुटे, विकी कोरेकर, सुरज नरुले ,विलास कोराम, अरुण लोहकरे ,हरीश पिसे, संजय कुंभारे ,जयंत गौरकर ,अनिल शेंडे, सौ वर्षा शेंडे आदी उपस्थित होते.