
प्रतिनिधी:अंकित नन्नावरे.,चिमूर
चिमूर येथील प्रभाग क्र १५ मधील शंकर तळवेकर हे आपल्या शेळ्या शेतातून परत आणीत असताना मासळ रोड वर एसटी ने धडक दिल्याने 11 शेळ्या अपघातात ठार झाल्या त्यांचे वर दुःखा चे सावट पसरले तेव्हा आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी दखल घेत शंकर तळवेकर यांना आर्थिक मदत दिली .
आर्थिक मदत देत असताना संजय कुंभारे रमेश कनचलवार ,गुणवंत चटपकर,अरुण लोहकरे,विकी कोरेकर आदी उपस्थित होते.
