हिमायतनगर पोलीसाची गो मास विक्री करणाऱ्यावर धडाकेबाज कारवाई, गो मास सहीत गाडी ताब्यात.

परमेश्वर सुर्यवंशी…. प्रतिनिधी

हिमायतनगरजि नांदेडपोलीसांची धडाकेबाज कारवाई 25 ते 30 किंटल गो मास जप्त
पोलीसअधीक्षक श्रीसंजयजाधव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर पोलिसांनी कारवाई पार पाडली, गोमांसजीपसोडून पळुन गेलेला ड्रायव्हर देखील हिमायतनगरपोलीसांनी पाठलाग करून पकडुन आणले त्याबद्दल मा पोलीस अधीक्षक साहेब व हिमायतनगर… पोलीसउपनिरीक्षककाळेसाहेब व त्यांची टीम आणि पुढाकार घेणारे विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री किरणबिच्चेवार
भाजपायुवा मोर्चाचेअध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी
यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे, हे गोमांस तेलंगणा राज्यातील उद्या होणाऱ्या निवडणूक पर्शवभूमीवर फायदेशीर ठरणारे होते, मात्र अगोदरच पकडण्यात आल्याने हिमायतनगर_तालुक्यातून गोमांसाची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे अंदाजे 110 ते 120 किंटल असावं गो मास…! पोलिस प्रशासनाचे सर्व स्तरातुन अभिनंदन केले जात आहे आज सर्व कत्तल खाने बंद असताना देखील गो कत्तल मोठ्या प्रमाणात होत आहे या कडे शासनाने लक्ष केंद्रित करुन आंध्रप्रदेश कर्नाटक तेलंगाना मैसा अशा ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात यावा व गो कत्तल करणार्यावर मोठी कारावी असे विश्व हिंदू परिषदेचे स्वयसेवक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.