वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद तालुका केळापूर तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,केळापुर

वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद तालुका केळापूर तर्फे आज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनी पांढरकवडा येथील तहसील चौकात पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी प्रशांत करपते जिल्हाउपाध्यक्ष , सुमित चाटाळे तालुकाध्यक्ष , शुभम वरगंटवार शहराध्यक्ष , प्रीतम सोयाम, अनिकेत मिसाळ, अंगद गाडगे, भारत भालशंकर, भूषण निलगिलवार अनुप ठाकरे, निखिल लेनगुरे , गणेश कावडे, वैभव जाधव, अक्षय सिडाम आदी उपस्थित होते..