

वरोरा भद्रावती क्षेत्राचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश पांडे यांच्या नावे फेसबुक ला फेक अकाउंट तयार करून लोकांना पैसे मागण्याचे काम त्या फेक अकाउंट वरून सुरू आहे.या अकाउंट ची फेसबुक ला जाऊन ब्लॉक व तक्रार करा. याला कोणीही बळी पडू नये अशी त्यांनी विनंती त्यांनी फेसबुक वरून केली आहे.या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.
प्रतिनिधी:राहुल झाडे,वरोरा
