पांढरकवडा शहरात बंद ला व्यापारी वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

केंद्र सरकारने केलेल्या कायद्याच्या विरोधात देशातील शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंद ची हाक दिली होती त्यालाच प्रतिसाद म्हणून केळापूर तालुक्यातील सर्व शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समिती, विविध राजकिय पक्ष व संघटना यांनी या बंद ला पाठींबा दिला
सकाळी 9 वाजता विनंती फेरी निघाली व सर्व व्यापारी बांधवांना बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले व व्यापारी वर्गाने चांगला प्रतिसाद दाखविला आहे. संपूर्ण पांढरकवडा शहरात बंद ला संमिश्र प्रतिसाद मिळाला असे पाहावयास मिळाले..