चिमूर: सोनेगाव बेगडे येथे सुरू आहे एक गाव एक शाळा उपक्रम

प्रतिनिधी:अंकित नन्नावरे.,चिमूर

चिमूर: सोनेगाव बेगडे येथे सुरू आहे एक गाव एक शाळा उपक्रम.हा उपक्रम दिनांक १२/०९/२०२०रोजी सुरू झाला.या उपक्रमाचा हेतू म्हणजे मुलांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये व मुलांना शिक्षणाची वळण लागावी यासाठी या उपक्रमाची सुरुवात केली आहे.या कार्यासाठी आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना सोनेगाव यांचा सहकार्य लाभले आहे.या उपक्रमात अंकित नन्नावरे,सुषमा नन्नावरे,स्नेहा ढोणे, सावसाकडे, निकिता नन्नावरे,पुनम ढोणे,अनिता बारेकर,प्रशांत नन्नावरे,पूजा श्रीरामे पंकज नन्नावरे,पल्लवी गुडधे,हेमलता गायकवाड, सिमा ढोणे,प्रतिक्षा नन्नावरे, तनुजा नन्नावरे,विक्रांत ढोणे, व सर्व संघटनेतील सदस्य यांचा सहभाग आहे…..