वांजरी गावाजवळ अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला,घातपाताची शक्यता?

लोकहीत महाराष्ट्र वणी ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/HF7cz25Rck5K7Yy2CBFXyu

वणी तालुक्यातील वांजरी भागात असलेल्या रसोया फॅक्टरी जवळ एका शेतात असलेल्या बंड्याजवळ एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला.महिलेला दगडाने ठेचून मारल्याची शक्यता आहे. मृत महिलेची ओळख अजून पटलेली नसून घातपात झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.


प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी