


लोकहीत महाराष्ट्र वणी ग्रुप ला जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/HF7cz25Rck5K7Yy2CBFXyu
वणी तालुक्यातील वांजरी भागात असलेल्या रसोया फॅक्टरी जवळ एका शेतात असलेल्या बंड्याजवळ जया मनोज आवारी (32) महिलेचा मृतदेह आढळला.मृत महिला व संजय शामराव सालवटकर या दोघांची मागील 10 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे आरोपीने पोलीस चौकशी मध्ये सांगितले.आरोपी नेहमी जया आवारी (रा.पटवारी कॉलनी, वणी)हिला भेटत होता.10/12/2020 ला नेहमी प्रमाणे आरोपी शंकर सालवटकर हा जया आवारी हिला भेटण्यासाठी गेला ,व वरोरा रोड येथून तिला टाटा सुमो वाहनात बसवून नांदेपेरा रोड वांजरी येथील एका शेतात नेले तिथे महिलेने आरोपी ला पैशाची मागणी केली असल्याने वाद झाला व त्या वादात महिलेला दगडाने व लोखंडी रॉड ठेचून मारले अशी गुन्हा कबुली आरोपींनी दिली. संजय शामराव सालवटकर (42) र.साखरा ,राजापूर तालुका :वरोरा ,जिल्हा चंद्रपूर
आरोपीला पोलिसांनी 11/12/2020 ला ताब्यात घेण्यात आले. आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असे त्यांचे कुटुंबीयांची मागणी सदर तपास पो. नि.वैभव जाधव व तपास करीत आहे.
