मुंबई काँग्रेस च्या अध्यक्षपदी अखेर भाई जगताप, आमदार विधानपरिषद

प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाई जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे

नवीन नियुक्त्यांमध्ये मोहम्मद आरिफ नसिम खान यांना प्रचार समितीचे अध्यक्षपद, चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे मुंबईचे प्रभारी पद, प्रिया दत्त, अमिन पटेल, जनेत डिसुझा, उपेंद्र दोशी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची कमान भाई जगताप यांच्या खांद्यावर असणार आहे