आम आदमी पक्षाची नाशिकची नवी कार्यकारिणी जाहीर..

आम आदमी पक्षाने दिल्लीत केलेल्या कामांच्या धर्तीवर तसेच त्याच कामांच्या जोरावर संपूर्ण भारतात मजबूत संगठन बांधणी च काम आप च सुरू आहे त्याचाच भाग म्हणजे महाराष्ट्र आप ने देखील मागील काही महिन्यांपासून सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्या कार्यकारिणी जाहीर करण्याचा धडाका लावला आहे. नाशिक शहराची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली ही कार्यकारिणी काही काळासाठीच असेल असे पक्षांतर्गत बोलले जात आहे. आणि येत्या काळात विधानसभा मतदार संघात ची देखील कार्यकारिणी जाहीर होईल असे कळवण्यात आले आहे. नव्या शहर कार्यकारिणीत जुन्या आणि मोठ्या कार्यकर्त्यांना सहभाग दिला नसल्याचे वृत्त आहे आणि त्यांना विधानसभेत संधी दिली जाईल
असे सांगण्यात आले आहे.

कार्यकारिणी पुढील प्रमाणे:
संयोजक: गिरीश पाटील
संगठन मंत्री: विनायक येवले
सहसंयोजक: अनिल कौशिक, एकनाथ सावळे, विकास पाटील, संजय कातकाडे
सचिव: जगमेरसिंग खालसा
सहसचिव: राजेश तिडके ,अशपाक युसूफ,सुमित शर्मा
कोषाध्यक्ष: पद्माकर आहिरे
सह कोषाध्यक्ष: चंद्र शेखर महानुभाव
महिला विभाग संयोजक: प्रमोदिनी चौहान ,सचिव: अश्विनी चौमाल
मीडिया: दीपक सरोदे, अभिजित गोसावी
सोशल मीडिया: महेंद्र मगर, तेजस सोनार, पंकज जोशी

सदस्य: नितीन शुक्ल, अशपाक युसूफ, रमेश मराठे, संदीप शिरसाठ, आलंम मंसुरी, चेतन आहेर, शुभम पडवळ, अनिल फोकने