नाशिकच्या जिल्हा न्यायालय परिसरात आग !!

प्रतिनिधी:तेजस सोनार, नाशिक


नाशिक मध्ये आज दुपारी जिल्हा न्यायालय परिसरातून अचानक धुराचे लोट येताना दिसू लागल्याने नागरिकांनी कॅम्पस मध्ये एकच गर्दी केली न्यायालय परिसरातील बेलीफ रूम मध्ये ही आग लागल्याचे तेथील उपस्थितांकडून समजले