
प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर तालुक्यातील नांदेड किनवट रोडवर झालेल्या अपघातामुळे एकाचा जागीच मृत्यू तर दुस-याना शासकीय रुग्णालयात हालविण्यात आले कार व मोटरसायकल अपघात ठिकाणी कार गाडी नंबरMH02AV5457असुन कार गाडी मालक मुदखेड येथिल असुन मोटरसायकल हे बिटर गावं धानकीची आहे असे कळले आहे पुढील तपास पोलीस यंत्रणा करीत आहे.
