
प्रतिनिधी ..परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर तालूक्यात ग्रामपंचायतन निवडणुकीचा कार्यकाळ जाहीर होताच ग्रामीण भागात मोर्चे बाधनीला सुरुवात झाली आहे गावपातळीवर निवडणुकी जोर धरुलागल्या पॅनल प्रमुख समोर येवु लागले ज्या ज्या परीन मोर्चे बाधनीला सुरुवात झाली तर काही सदस्यानी आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी गावातील पुढार्याना एकत्र करुन आपलाच सरपंच निवडला जावा यासाठी प्रर्यत्न करीत आसताना दिसत आहे तरी पोलीस प्रशासनाचे कर्तव्य दक्ष पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील केलें आहे जर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास गावांच्या विकासासाठी व कल्याणासाठी चांगले राहील जर गाव सर्वांच्या सहमतीने बिनविरोध काढल्यास होणा-या लाखो रुपयांचे बचत होईल तोच पैसा गावाच्या विकासासाठी फायद्याचा राहील आणि गावांमध्ये शांतता राहील आज जगामध्ये येवढं मोठे संकट आले आहे आर्थिकदृष्ट्या विचार केला तर सरकार कडे कोणात्याही यंत्रणा वर खर्च करण्यासाठी पैसा नाही तर या करीता आपण आपल्या परिस्थिती चा विचार केला तर आपण आपली ग्रामपंचायत बिनविरोध काढुन पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांनी केले आहे आज करंजी येथिल निवडणूक संदर्भात आले असताना आम्हच्या गावातील नागरीकाशी भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली असताना बोलत होते उपस्थित गावाचे पो.पा बापुराव मिराशे श्री श्रीधर राव देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गजाननराव सुर्यवंशी ग्रामसेवक मॅडम मारोती गाडेकर आदि गावातील नागरिक उपस्थित होते
