स्व.कै.प्रकाश सावळे यांचे निधन

हिमायतनगर प्रतिनिधी

शहरातील एक मनमिळाऊ व्यक्तिमत्व तथा चर्मकार संघटनेचे तालुका अध्यक्ष स्व.प्रकाश सावळे यांचे आज दि 23 जानेवारी रोज शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास वयाच्या 60 व्या वर्षी अचानक चक्कर येऊन पडल्याने त्यांना जागीच हदय विकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले
त्यांच्या पचाहात 3 मुले, नातु पत्नी,2 महिन असा मोठा परिवार आहे स्व.प्रकाश सावळे यांच्या जाण्याने सावळे परिवारावर खूप मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहे ईश्र्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना त्यांची अंत्यविधी उद्या दि.24 /01/2021 रोजी सकाळी 10 वाजता शहरातील पाण्याच्या टाकी जवळ हिंदू स्मशान भूमी येथे आहे