पांढरकवडा येथे महावितरणाविरोधात “ताला🔒🔒 ठोको व हल्लाबोल” आंदोलन

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा


महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या महावितरणाच्या निषेधार्थ शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी, 2021 रोजी भाजपाने राज्यभर मंडलस्तरावरील महावितरण केंद्रांवर ताला🔒🔒 ठोको व हल्लाबोल आंदोलन आयोजित करण्यात आले होते या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी पांढरकवडा तर्फे पांढरकवडा येथील विद्युत वितरण कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपाचे ईतर अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.