
प्रतिनिधी…. परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर तालुक्यात भारतीय जनता पार्टी वाढोणा हिमायतनगर आज जन संघाचे संस्थापक स्व पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन करून विनम्र अभिवादन करणात आले आहे त्यावेळी उपस्थित सर्व भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
प्रखर राष्ट्रभक्त, एकात्मता मानववादाचे जनक स्व .पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना पुण्यतिथीनिमित्ताने हिमायतनगर तालुक्याच्या वतीने भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय येथे स्वर्गीय पंडित दीनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष आशिष सकवान किशोर रायेवार. पवन करेवाड विकास कळकेकर बालाजी ढोणे सुभाष माने प्रफुल राठोड नितीन मुधोळकर राम जाधन गणेश इंगळे बालाजी जाधव बाळू राठोड सर्व कार्यकर्त्यांनी स्व. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवन चरित्र विचार व्यक्त करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते…
पंडित दीनदयाळ उपाध्याय (जन्म : मथुरा, २५ सप्टेंबर इ.स. १९१६; मृत्यू : ११ फेब्रुवारी इ.स. १९६८) हे भारतीय जनसंघाचेराष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.
पं. दीनदयाळ उपाध्याय १९३७ साली कानपूर येथे संघाचे स्वयंसेवक झाले व १९४२ मध्ये प्रचारक झाले. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मां
