अपघात वार्ता :बोर्डा चौक येथे उभ्या ट्रक ला दुचाकी ची धडक,चालक गंभीर जखमी

प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा

बोर्डा चौकातील उभ्या ट्रक ला चंद्रपूर कडून नागपूर च्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी ने ट्रक ला धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे.वाहन चालकाच्या गाडीचा क्र. एम एच 34 बी एन 9998 हा आहे तर ट्रक चा क्र एम एच 34 बी जी 6055 असा आहे .घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी गाडी साठी प्रयत्न केले .परंतु घटनास्थळी पोलीसांचे वाहन आल्याने त्याच गाडीत जखमी ला उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.